मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

About us

 स्व: परिचय :

             मी योगेश जाधव शिक्षक, लेखक, कवी. ब्लॉग राईटर, युट्युबर. मला शैक्षणिक, राजकीय, वैचारिक अशा विविध विषयांवर वाचायला, बोलायला, लिहायला, नेहमी आवडते. समाजाप्रती आपले कर्तव्य निभवायला ही आवडते. माझे शिक्षण बी. ए., डी.टी.एड., एम. ए., बी.एड. असे झाले असून जवळ जवळ बारा वर्षापासुन मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या या ब्लॉग वेबसाईट वर सर्व प्रकारची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत व सरळ रित्या पोहोचावी यासाठी ही सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती संकलनकर्ता मी असलो तरी त्यात दिलेल्या माहितीचे श्रेय त्या त्या विचारवंताला, लेखकाला जाते. या ब्लॉगवर माझे वैयक्तिक लेखनही प्रसिध्द करण्यात आलेले आहे. जेथे मी माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे. सर्व नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत मिळत राहील यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील.

              माझे स्वलिखित मराठी विषयाचे गाईड गुजरात राज्यात प्रसिध्द केलेले आहे. हे गाईड इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचे असून त्यातूनच मराठी विषयच बोर्डाचा पेपर येतो. माझ्या बऱ्याच कविता ही लिहून झाल्या आहेत. ज्यातून विविध सामाजिक विषय मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. युट्युब चेनेल वर देखील विविध शैक्षणिक व इतर माहिती देणारे व्हिडीओ देण्यात आलेले आहेत. विविध स्वरूपातील लिखाण करून समाजात एक सद्विचार प्रसारित करण्याचा माझा नेहमी मानस असतो. माणसाच्या जीवनात त्याला लागणाऱ्या गोष्टींचे ज्ञान त्याला असावे. म्हणून या साईटवर ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

            आपल्याला या ब्लॉग वेबसाईट वरचे अपडेट ज्ञान सर्वप्रथम पाहिजे असेल तर सबस्क्रिप्शन करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जशीही माहिती अपडेट होईल तसा एक मेल येईल. आपले सहकार्य नेहमी मिळत राहील अशी आशा करतो. धन्यवाद !

                                                                     - योगेश जाधव


* नाव : श्री योगेश रघुनाथ जाधव

* शिक्षण : B.A., D.T.ED, M.A., B.ED, MAHA TET, CTET, NET, M SET, TAIT.

* नोकरी : जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र शासन.

* व्यवसाय : शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राइटर, युट्युबर.

* प्रसिद्ध पुस्तके : गुजरात राज्य बोर्ड 11 वी व 12 वी मराठी विषय गाईड, प्रकाशवाटा कवितासंग्रह.

* अनुभव : शिक्षण क्षेत्रात 12 वर्ष +, उच्च माध्यमिक शिक्षक गुजरात, पदवीधर शिक्षक महाराष्ट्र, आणि सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक,ऑनलाईन क्षेत्र इ.

* संपर्क :  9921760415

YouTube :  Click Here 

Website : https://www.yogeshjadhave.com 

My Books : Read Here 

शालेय माहिती , वाचन पुस्तके , सराव पेपर, शैक्षणिक माहिती, नोकरी अपडेट, मनोरंजन, मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिका, शिक्षकांसाठी महत्वाचे साहित्य, अशा हजारो संख्येने अगणित फ्री माहितीसाठी या वेबसाईट ला भेट देत राहा.

Home page : click here 

               Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 

Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा