सफर गडकिल्ल्यांची
सफर गडकिल्ल्यांची :
भारतीय इतिहासाला डोकावल्यावर गडगंज असा इतिहास आठवतो तो गडकील्ल्यांचा ! असे अनेक किल्ले आहेत ज्यांच्ही आपण प्रत्यक्ष सफर केली नाहीत. जे आज तुम्हाला घरी बसल्या किल्ल्यांची सफर करता येईल. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा.
1) स्कॉटिश कडा किल्ले हरिहर (ड्रोन शूटिंग)
2) स्वराज्याचे कारागृह, किल्ले लिंगाणा (ड्रोन शूट)
3) वजीर सुळका (ड्रोन शूट)
4) जीवधन किल्ल्याचा सक्खा शेजारी, वानरलिंगी सुळका (ड्रोन शूट)
5) किल्ले जीवधन (ड्रोन शूट)
6) किल्ले रतनगड (ड्रोन शूट)
7) किल्ले पद्मदुर्ग (ड्रोन शूट)
8) किल्ले कमळगड (ड्रोन शूट)
9) कल्ले केंजळगड (ड्रोन शूट)
10) किल्ले राजगड (ड्रोन शूट)
11) थरारक मोरोशीचा भैरवगड (ड्रोन शूट)
12) धाक बहिरी (ड्रोन शूट)
13) किल्ले मल्हारगड (ड्रोन शूट)
14) सांधण दरी (ड्रोन शूट)
15) किल्ले रोहिडा (ड्रोन शूट)
16) पारवाडीचा भुईकोट किल्ला (ड्रोन शूट)
17) किल्ले तोरणा
18) किल्ले तिकोना
19) कळसुबाई शिखर
20) किल्ले तुंग
21) किल्ले कोरीगड
22) किल्ले परांडा
23) किल्ले हडसर
24) किल्ले कलावंतीण दुर्ग (ड्रोन शूट)
25) किल्ले चावंड (ड्रोन शूट)
वरील आर्टिकल आपणास आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. वरील व्हिडीओ ज्यांनीही बनवले त्यांना व आपणास धन्यवाद !
टिप्पण्या