भाषा विषयाचे नमुना पत्रलेखन
आजच्या दैनंदिन जीवनात इंटरनेट चा वापर वाढत असला तरी पत्रलेखनाचे महत्व मात्र कमी झाले नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात कि त्यावेळी पत्रलेखनाची गरज भासत असते. तेव्हा आपल्याला पत्रलेखन करता यावे या उद्देशाने आपल्याला भाषा विषयात पत्रलेखन हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता व सध्याच्या परिस्थितीत त्यांना शिकण्यास सुलभता यावी यासाठी पत्रलेखन शिकण्यासती खालील चित्रावर क्लिक करून व्हिडीओ पाहता येईल.
प्रत्यक्ष पत्रलेखन कस करतात याचे बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने काही नमुना पत्र येथे अभ्यासासाठी संकलित केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा. व एकदा पत्रलेखनाचे नियम समजून घेण्यासाठी वरील व्हिडीओ अवश्य पाहावा.
पत्रलेखन नमुना :
विध्यार्थी हितार्थ हे साहित्य येथे देण्यात आलेले आहे. हा प्रामाणिक हेतू साध्य करण्यासाटी इतर विद्यार्थ्यानाही हि लिंक शेअर करून सहकार्य करावे हि विनंती. धन्यवाद !
टिप्पण्या