मराठी नाट्यभूमी : नाटक संग्रह
नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवर एक वेगळीच छाप पाडणारे साहित्यप्रकार ! आणि हा साहित्यप्रकार जेव्हा कृतीतून व्यक्त होतो तेव्हा अगदी त्याला जिवंतपणा येतो. हसवता हसवता कधी आपण एखाद्या गहन विषयापर्यंत पोहचतो व हे पोहचता पोहचता कधी आपण या कल्पनीत विश्वात रममाण होतो हे आपले आपल्यालाच काळात नाही. असा हा नाट्य प्रकार. अगदी मनाला मनमोहक करून टाकणारा. मनाला प्रसन्न करणारा. आपल्यासाठी येथे अनेक नाटकांचा संग्रह दिला आहे. प्रत्येक लिंकवर जावून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतात.
*हिट मराठी नाटके*
रोज एक पाहिलं तरी महिना आरामात जाईल....
• बटाट्याची चाळ
• श्रीमंत दामोदर पंत
• शांतता ! कोर्ट चालु आहे
• नटसम्राट
• ती फुलराणी
• तो मी नव्हेच
• पती सगळे उचापती
• मोरुची मावशी
• एका लग्नाची गोष्ट
• हसवा फसवी
• गेला माधव कुणीकडे
• तुझे आहे तुजपाशी
• असा मी असामी
• शांतेच कार्ट चालु आहे
• श्री तशी सौ
• वासु ची सासू
• अखेरचा सवाल
• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
• चल कहितरीच काय
• चार दिवस प्रेमाचे
• मी नथुराम गोडसे बोलतोय
• कुर्यात सदा टिंगलम
• तुझ्या माझ्यात
• खर सांगायच तर
• सखाराम बाईंडर
• कुसूम मनोहर लेले
• अशी पाखरे येती
• सेलीब्रेशन
• अप्पा आणी बाप्पा
• कार्टि काळजात घुसली
• बॅरिसटर
• मित्र
• अश्रूंची झाली फुले
• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
• डबल गेम
• सूर राहु दे
• गोड गुलाबी
• अधांतर
• सुंदर मी होणार
• नातीगोती
टिप्पण्या