मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

पोलीस भारती २०२० उत्तरासहित प्रश्नसंच.

 

               पोलीस भारतीची तयारी करताय मग तुमच्यासाठी या वेबसाईटवर सराव प्रश्नांचा प्रश्नसंच उपलब्ध करून दिला आहे. तोही अगदी मोफत. आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. पोलीस हा सर्व सामान्य लोकांच्या रक्षणाची खूप मोठी जबाबदारी घेऊन फिरणारा रक्षक च आहे. आणि आपण या मोहिमेत भारती व्हायचे इच्छीत असाल तर तुमच्या साठी हे प्रश्नसंच खूपच महत्वाचे आहेत. ते ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तेथेच पाहायला मिळतील. 

              अशाच नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी या ब्लोगवर सतत भेटी देत राहा. तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझा जरूर प्रयत्न असेल. या ब्लोगवर तुम्हाला तुम्ही जी परीक्षा देत असाल त्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मटेरियल उपलब्ध आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, बालक, सर्व सामाजिक लोक समुदाय या सर्वांसाठी सर्व गोष्टी म्हणजे मनोरंजनापासून तर शिक्षणापर्यंत सर्वच बाबी येथे उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरी अजून काही आपल्याला सुचवायचे असल्यास आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा. आपल्याकडे काही मातेरीयाल असेल तर ते पण तुम्ही देऊ शकतात. ते तुमच्या नावाने या ब्लोग वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल. 

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा