GSEB 11 & 12 MARATHI PAPER STYLE 21-22
गुजरात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग गांधीनगर, गुजरात द्वारा निर्धारित केलेल्या पाठ्यक्रमावर आधारित पूर्ण अभ्यासक्रम अभ्यासक्रम लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी मराठी विषयाचे वार्षिक परीक्षेला खालील स्वरूप नियोजित करण्यात आलेले आहे. सोबतच एक नमुना प्रश्नपत्र काढून देण्यात आलेले आहे. शिक्षकांनी यानुसार पेपर स्वरूप विद्यार्थ्यांना द्यावे. या स्वरूपानुसार आपल्या स्तरावर प्रश्नाची अदलाबदली करण्यास शिक्षकांना सुट देण्यात आलेली आहे. परंतु यानुसार बोर्ड परीक्षेचे स्वरूप राहील. इयत्ता ११ वी व १२ वी साठी हे स्वरूप आहे.
११ वी व १२ वी मराठी गाईड : Read more
इयत्ता ११ वी मराठी स्वरूप :
इयत्ता १२ वी मराठी स्वरूप : १२ वी प्रश्नपत्रिकेत स्वरूपानुसार विभाग A व B मध्ये सविस्तरला अथवा म्हणून प्रश्न येईल. या नमुना प्रश्नापत्रात तो अथवा चा प्रश्न टाईप झाला नाहीय. याची सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
११ वी मराठी द्वितीय परीक्षा स्वरूप (५० मार्क )
सर्व विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य शेअर करावे ही विनंती. विद्यार्थ्यांनी हे स्वरूप लक्षात घेवून अभ्यास करावा. धन्यवाद !
टिप्पण्या