मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

GSEB इयत्ता 12 वी SP विषय महत्वाचे अभ्यास साहित्य

                 गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्चतर शिक्षण बोर्ड द्वारा १२ वी च्या वाणिज्य पत्रव्यवहार व सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (S.P. ) या विषयातील विभाग २ मधील जर विद्यार्थ्यांनी एक नियोजनानुसार अभ्यास केला तर या विषयातील मार्क वाढू शकतात. जर तुमचे ७ मार्क वाढले तरी एक टक्का तुमचा वाढतो. व एक टक्क्याची किंमत काय असते हे आपण जाणून आहात. म्हणून या विषयाच्या तयारीसाठी तुम्हाला दिलेल्या साहित्याचा योग्य अभ्यास करावा. व इतरानाही शेअर करून मदत करावी. 

               SP या विषयाचे विभाग २ मधील प्रकरण ७  एकूण १३ मार्कला विचारले जाईल. व या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी खालील व्हिडीओचा पूर्ण अभ्यास करावा. / पहावा. जेणेंकरून तुमचे १३ मार्क अगदी फिक्स होतील.

            SP विषयातील वरील प्रकरणाची मराठी भाषेतून पुर्ण विश्लेषण या व्हीडीओत करण्यात आले आहे. कंपनी विसर्जनाचा अर्थ, परिस्थिती, व्याख्या, प्रकार, विधी/प्रक्रिया संपुर्ण समजून घेण्यासाठी खालील व्हीडीओ चे दोन्ही भाग पहाणे गरजेचे आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या चित्रावर क्लिक करा : 



ધોરણ 12 ના વિદ્યાર્થીઓ માટે ખાસ ઉપયોગી

           બધા વિદ્યાર્થી અને શિક્ષકો ને અવશ્ય શેઅર કરજો

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा