GSEB 9 ते 12 वी मराठी पेपर स्वरूप 2021
GSEB 9 ते 12 वी मराठी पेपर स्वरूप 2021
गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ गांधीनगर द्वारा ३० % कमी केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता १२ वी मराठी विषय पेपर स्वरूप खाली दिलेले आहे. जे आपण पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकतात. शालेय शिक्षण विभागाने कमी केलेला अभ्यासक्रम हि येथे देण्यात आलेला आहे. जो आपण खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकतात. पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ज्या चौकोनात पीडीएफ ओपन होतो तेथे एका बाजूला काळे छोटे चौकोनात एक बाण दिसतो. त्यावर क्लिक केल्यास तो पीडीएफ तुमच्या गुगल ड्राईव्ह ला उघडेल. तेथून तुम्ही प्रिंट किंवा संग्रहित करू शकतात.
इयत्ता १२ वी मराठी विषय वार्षिक पेपर स्वरूप :
इयत्ता ११ वी मराठी विषय वार्षिक पेपर स्वरूप :
इयत्ता १० वी मराठी विषय वार्षिक पेपर स्वरूप :
इयत्ता ९ वी मराठी विषय वार्षिक पेपर स्वरूप :
हे सर्व लिंक सेव करून ठेवा. आणि सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका.
टिप्पण्या