GSEB इयत्ता १२ वी अर्थशास्त्र विषयाचे महत्वाचे अभ्यास साहित्य.
गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्चतर शिक्षण बोर्ड द्वारा १२ वी च्या अर्थशास्त्र या विषयातील जर विद्यार्थ्यांनी एक नियोजनानुसार अभ्यास केला तर या विषयातील मार्क वाढू शकतात. जर तुमचे ७ मार्क वाढले तरी एक टक्का तुमचा वाढतो. व एक टक्क्याची किंमत काय असते हे आपण जाणून आहात. म्हणून या विषयाच्या तयारीसाठी तुम्हाला दिलेल्या साहित्याचा योग्य अभ्यास करावा. व इतरानाही शेअर करून मदत करावी.
अर्थशास्त्र विषयातील प्रकरण ૬ एकूण १० मार्कला विचारले जाईल. व या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी खालील व्हिडीओचा पूर्ण अभ्यास करावा. / पहावा. जेणेंकरून तुमचे १० मार्क अगदी फिक्स होतील.
अर्थशास्त्र विषयातील वरील प्रकरणाची मराठी भाषेतून पुर्ण विश्लेषण या व्हीडीओत करण्यात आले आहे. संपुर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी खालील व्हीडीओ चे सर्व भाग पहाणे गरजेचे आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या चित्रावर क्लिक करा :
ધોરણ 12 ના વિદ્યાર્થીઓ માટે ખાસ ઉપયોગી
પેપર સ્ટાઈલ, ઘટાડેલ અભ્યાસક્રમ, બોર્ડ પરિક્ષાનું ટાઈમ ટેબલ, વિવિધ માધ્યમના પાઠ્યપુસ્તક એવી બધીચ માહીતી નિચેના લિંક પર ઉપલબ્ધ છે. તેથી આ લિંક પરિક્ષાસુધી સાચવી રાખજો.
બધા વિદ્યાર્થી અને શિક્ષકો ને અવશ્ય શેઅર કરજો
टिप्पण्या