Sarvajanik Arogya Vibhag Bharti Group D : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन भरती 2023
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सरळसेवा पदभरती 2023गट ड गटातील सर्व पदे
मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट-ड संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यालयाचे नाव, संवर्गनिहाय पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे.प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने अर्ज शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९/सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरून देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथिलक्षम व्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी | दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील. शासन पत्र क्र. पदम-२०२२/ प्र.क्र. १०३६/ सेवा - ५ दि. २२.८.२०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्हयात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच जिल्हयात अर्ज भरण्यात यावा. प्रस्तुत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातंर आरक्षण (वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/२०२३ दूपारी ३.०० पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत :
दिनांक : २९/८/२०२३ (दुपारी ०३.०० वाजल्यापासून) ते दिनांक: १८/९/२०२३ वेळ रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील.
उमेदवारांसाठी सूचना-- उपरोक्त नमूद पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
- उक्त संवर्गातील रिक्त पदांमध्ये अंतरमंडळ बदली, पदांचा आढावा, अनुकंपा इ. कारणांमुळे पदरांख्येत व आरक्षण/ समांतर आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंत: बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाकडे राहिल.
- वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
- स्त्री/पुरुष परिचर (प्रादेशिक मनोरुग्णालय) या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसुचना दि. २० जुलै २०२१ च्या सेवा प्रवेश नियमानूसार पुरुष परिचरा या पदासाठी उंची ५.७" छाती ३२ ते ३४ व छाती फुगवून ५ से.मी. जास्त वजन ५५ ते ६५ किलो दरम्यान अशी शारीरिक क्षमता असणा-या तसेच स्त्री परिचर या पदासाठी उंची ५.२ वजन ५० ते ६० किलो दरम्यान शारीरिक क्षमता असणा-या उमेदवारांची नियुक्तीच्यावेळी तपासणी करण्यात येईल. नमूद शारिरीक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही..
शैक्षणिक अर्हता :-- पदाकरिता सेवाप्रवेश नियमामध्ये नमूद केलेली तत्सम अर्हता.
- पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेरा तात्पुरते पात्र असतील.
- तसेच सदर पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास पूर्ण केलेली असावी.
- परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र / राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी / पोस्टमास्तर / मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांचेकडून साक्षाकित करुन किंवा स्वसाक्षाकित प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी / पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- शैक्षणिक / व्यावसायिक/ तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता जातीचा दाखला
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
- प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ अंशकालीन / अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय
- सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. • दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-यांचे प्रमाणपत्र.
- शासकीय / निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास परवानगीचे पत्र.
- आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. ईडब्ल्यूएस दाखला
- इतर आवश्यक ती कागदपत्रे.
शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहण्यासाठी जाहिरात पहावी.
कमाल व किमान वयोमर्यादा :-- भारतीय नागरिकत्व (महाराष्ट्राचे डोमीसाईल्ड)
- वयोमर्यादा :- जाहीरातीमध्ये नमूद सर्व पदांकरीता वयोमर्यादा 18 ते 40 असेल. आरक्षणाबाबत जाहिरात पहावी.
- उमेदवाराचे वय दिनांक १८/९/२०२३ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
मराठी भाषेचे ज्ञान :-- उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील...
- उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेच्या परीक्षा, त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
परीक्षा आयोजन :- शासन पत्र क्र. पदम-२०२२/प्र.क्र.१०३६/ सेवा-५ दि. २२.८.२०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्हयात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच जिल्हयात अर्ज भरण्यात यावा. ७.२ गट ड संवर्गातील परीक्षा विविध सत्रामध्ये घेतली जाईल. त्यामुळे एकापेक्षा अनेक पदांसाठी अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्याच पदासाठी व त्याच कार्यालयाच्या
- गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी त्याचा विचार केला जाईल,
- परिक्षा ही Computer Based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून, प्रत्येक रात्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे असतील. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. Normalization बाबत टिसीएस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर Normalization सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. ७.४ उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयांसाठी उमेदवारी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या
- परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षेसाठी उपस्थित रहावे लागेल याबाबतची माहिती परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल.
परिक्षेचे स्वरुपःसामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का- १३अ, दि.०४ मे २०२२ व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदम-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा५, दिनांक १५ मार्च, २०२३ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.१) गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.२) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतीलप्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील. ३)अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी ४)करिता प्रत्येकी ५ प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.५) गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
निवड पध्दत -• उमेदवारांची निवड संगणक आधारित परिक्षेव्दारे (Computer Based Online Examination) ऑनलाईन परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.• उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.
परिक्षा शुल्क :-अमागास १,०००/- २:- मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस ९००/ माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क - निरंक
सविस्तर जाहिरात : click here फोर्म भरण्यासाठी : click here होम पेज : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट-ड संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यालयाचे नाव, संवर्गनिहाय पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे.प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने अर्ज
शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९/सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.
दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरून देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथिलक्षम व्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी | दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील.
शासन पत्र क्र. पदम-२०२२/ प्र.क्र. १०३६/ सेवा - ५ दि. २२.८.२०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्हयात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच जिल्हयात अर्ज भरण्यात यावा.
प्रस्तुत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातंर आरक्षण (वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/२०२३ दूपारी ३.०० पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत :
दिनांक : २९/८/२०२३ (दुपारी ०३.०० वाजल्यापासून) ते दिनांक: १८/९/२०२३ वेळ रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील.
उमेदवारांसाठी सूचना-
- उपरोक्त नमूद पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
- उक्त संवर्गातील रिक्त पदांमध्ये अंतरमंडळ बदली, पदांचा आढावा, अनुकंपा इ. कारणांमुळे पदरांख्येत व आरक्षण/ समांतर आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंत: बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाकडे राहिल.
- वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
- स्त्री/पुरुष परिचर (प्रादेशिक मनोरुग्णालय) या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसुचना दि. २० जुलै २०२१ च्या सेवा प्रवेश नियमानूसार पुरुष परिचरा या पदासाठी उंची ५.७" छाती ३२ ते ३४ व छाती फुगवून ५ से.मी. जास्त वजन ५५ ते ६५ किलो दरम्यान अशी शारीरिक क्षमता असणा-या तसेच स्त्री परिचर या पदासाठी उंची ५.२ वजन ५० ते ६० किलो दरम्यान शारीरिक क्षमता असणा-या उमेदवारांची नियुक्तीच्यावेळी तपासणी करण्यात येईल. नमूद शारिरीक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही..
शैक्षणिक अर्हता :-
- पदाकरिता सेवाप्रवेश नियमामध्ये नमूद केलेली तत्सम अर्हता.
- पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेरा तात्पुरते पात्र असतील.
- तसेच सदर पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास पूर्ण केलेली असावी.
- परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र / राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी / पोस्टमास्तर / मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांचेकडून साक्षाकित करुन किंवा स्वसाक्षाकित प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी / पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- शैक्षणिक / व्यावसायिक/ तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता जातीचा दाखला
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
- प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ अंशकालीन / अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय
- सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. • दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-यांचे प्रमाणपत्र.
- शासकीय / निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास परवानगीचे पत्र.
- आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. ईडब्ल्यूएस दाखला
- इतर आवश्यक ती कागदपत्रे.
शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहण्यासाठी जाहिरात पहावी.
कमाल व किमान वयोमर्यादा :-
- भारतीय नागरिकत्व (महाराष्ट्राचे डोमीसाईल्ड)
- वयोमर्यादा :- जाहीरातीमध्ये नमूद सर्व पदांकरीता वयोमर्यादा 18 ते 40 असेल. आरक्षणाबाबत जाहिरात पहावी.
- उमेदवाराचे वय दिनांक १८/९/२०२३ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
मराठी भाषेचे ज्ञान :-
- उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील...
- उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेच्या परीक्षा, त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
परीक्षा आयोजन :
- शासन पत्र क्र. पदम-२०२२/प्र.क्र.१०३६/ सेवा-५ दि. २२.८.२०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्हयात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच जिल्हयात अर्ज भरण्यात यावा. ७.२ गट ड संवर्गातील परीक्षा विविध सत्रामध्ये घेतली जाईल. त्यामुळे एकापेक्षा अनेक पदांसाठी अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्याच पदासाठी व त्याच कार्यालयाच्या
- गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी त्याचा विचार केला जाईल,
- परिक्षा ही Computer Based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून, प्रत्येक रात्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे असतील. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. Normalization बाबत टिसीएस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर Normalization सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. ७.४ उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयांसाठी उमेदवारी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या
- परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षेसाठी उपस्थित रहावे लागेल याबाबतची माहिती परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल.
परिक्षेचे स्वरुपः
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का- १३अ, दि.०४ मे २०२२ व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदम-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा५, दिनांक १५ मार्च, २०२३ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
१) गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
२) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतीलप्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
३)अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी
४)करिता प्रत्येकी ५ प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
५) गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
निवड पध्दत -
• उमेदवारांची निवड संगणक आधारित परिक्षेव्दारे (Computer Based Online Examination) ऑनलाईन परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
• उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.
परिक्षा शुल्क :-
अमागास १,०००/- २:- मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस ९००/ माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क - निरंक
सविस्तर जाहिरात : click here
फोर्म भरण्यासाठी : click here
होम पेज : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
टिप्पण्या