महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळसेवा भरती 2023
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळसेवा भरती 2023
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल. वरील पदांकरीता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.मकसी१००७/प्र.क्र.३६/ का३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करु शकतील सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
महत्वाच्या तारखा :
पात्रता व अहर्ता :
उमेदवार भारताचा नागरिक व महाराष्ट्राचा रहिव्कॅसी असावा. महाराष्ट्राचे डोमेसाइल आवश्यक. इतर विविध पदांसाठी अहर्ता पाहण्यासाठी मुळ जाहिरात पहावी . आपल्याला या पोस्ट च्या शेवटी सर्व डीटेल्स ओफिशियल जाहिरात दिलेली आहे.
वय मर्यादा :
वय मर्यादा 18 ते 40 अशी सर्व साधारण असून पदानुसार व आरक्षणानुसार थोडीफार तफावत असू शकते. त्यामुळे मुळ जाहिरात पहावी. 25/09/2023 रोजी चे वय ग्राह्य धरण्यात येईल.
अर्जाची फी :
खुल्या प्रवर्गासाठी 1000
राखीव प्रवर्गासाठी 900
निवड पद्धती
ऑनलाईन परीक्षा घेवून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया :
सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी ओफिशियल संकेतस्थळाचा उपयोग करावा.
विविध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक अहर्ता, सामाजिक आरक्षण , वय मर्यादा, अभ्य्साक्रम, वेतनश्रेणी इत्यादी सर्व माहिती जाणून घ्यावी. नत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
महत्वाच्या लिंक :
ऑफिशियल जाहिरात : click here
फोर्म भरण्यासाठी : click here
होम पेज : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
टिप्पण्या