सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदाच्या एकूण २१०९ जागा : PWD requirement 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदाच्या एकूण २१०९ जागा
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सर्व पत्र उमेदवारांनी दिलेलेई जाहिरात व पडे पूर्ण वाचून फोर्म भरावा. प्रत्येक पदाची शैक्षणिक अहर्ता वेगवेगळी असल्याने व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचे आहे. संपूर्ण जाहिरात खाली दिलेली आहे.
विविध पदांच्या एकूण २१०९ जागा
कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता –
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक :
जाहिरात पाहा : Click here
ऑनलाईन अर्ज करा : Apply now
अधिकृत वेबसाईट : Click here
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या