महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती (WRD)
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती (WRD)
WRD महाराष्ट्र भारती 2023
महाराष्ट्र सरकार, WRD महाराष्ट्र भर्ती 2023 (जलसंपदा विचार भारती 2023, WRD महाराष्ट्र भारती 2023) 4497 गट ब आणि गट क पदांसाठी (वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, सहायक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर पदे).
सर्व पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे. सर्व सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर योग्य पदानुसार अर्ज करावा.
एकूण: 4497 जागा
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) - 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) - 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) - 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) - 05
5 आरेखक (गट-क) - 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) - 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) - 35
9 अनुरेखक (गट-क) - 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) - 430
11 मोजणीदार (गट-क) - 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) - 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) - 138
14 कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क) - 08
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
- पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
- पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
- पद क्र.9:10वी उत्तीर्ण, ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
- पद क्र.10: कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.11:कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.12:कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.13:10वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.14:12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण, ITI भूमापक (सर्वेक्षक), कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य.
संपूर्ण शैक्षणिक पात्रता वाचून फॉर्म भरावा. त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचावी.
वयाची अट:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] जाहिरात पहावी.
प्रवेश अर्जाची फी :
खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय: ₹900/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
जाहिरात (Notification): click here
ऑनलाईन अर्ज करण्याची शुरुवात : Starting: 03 नोव्हेंबर 2023
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या