मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

MAH B.ED/M.ED CET 2024-25

 MAH CET for Professional courses 2024-25

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई :


महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, 2015 च्या कलम 10 नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. CET सेल भारतातील महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या १) BA/BSc.B.Ed, २) B.Ed व ३) B.Ed-M.Ed हे तीनही अभ्यासक्रम हे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. सदर अभ्यासक्रमांची शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, शैक्षणिक कालावधी वेगळे असून तीनही अभ्यासक्रमांसाठी तीन स्वतंत्र ऑनलाईन सीईटी परीक्षा घेतल्या जातात.
  • BA/BSc.B.Ed - चार वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम आहे.
  • B.Ed-M.Ed - तीन वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम आहे.
  • B.Ed - दोन वर्षाचा नियमीत अभ्यासक्रम आहे.
2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, मुंबई द्वारे टेबलमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जात आहे. या अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील आणि बाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांनी या परीक्षेसाठी खालील तक्त्यामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • MAH-B.Ed.-M.Ed.(Three Year Integrated Course)-CET)-2024
  • MAH-M.Ed CET-2024
  • MAH-M.P.Ed. CET-2024
  • MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2024
  • MAH-B.P.Ed.-CET-2024
  • MAH-L.L.B.3 Yrs. CET-2024
  • MAH-B.A/B.Sc-B.Ed (Four Year Integrated course)-2024
  • MAH-LLB (5-Years) CET-2024
  • MAH-MBA/MMS-CET-2024
  • MAH-M.ARCH CET-2024
  • MAH-M.HMCT CET-2024
  • МАН-МСА CET-2024
  • MAH-B.Design CET-2024
  • MAH-B.HМСТ СЕТ-2024
  • МАН- МНТ CET (PCB)-2024
  • MAH-MHT CET (PCM) -2024
तरी उमेदवारांनी सादर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना उपरोक्त तीनही अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका वाचून तद्नंतर सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.


Activity Schedule for all CET Registration for A.Y. 2024-25 : Click here

MAH CET चे फॉर्म भरण्यास मुदतवाढ :


MAH CET 2024 माहिती पुस्तिका : 

SNCourse NameSubjectPublished DateDownload
1B.HMCTB.HMCT CET 2024 Information Brochure12/01/2024Click here
2M.ArchM.Arch CET 2024 Information Brochure12/01/2024Click here
3B.A.-B.Sc-B.EdB.A.-B.Sc-B.Ed CET 2024 Information Brochure11/01/2024Click here
4M.HMCTM.HMCT CET 2024 Information Brochure11/01/2024Click here
5MCAMCA CET 2024 Information Brochure11/01/2024Click here
6MBAMBA CET 2024 Information Brochure11/01/2024Click here
7LLB 5YLLB 5 Years CET 2024 Information Brochure11/01/2024Click here
8B.EdB.Ed CET 2024 Information Brochure10/01/2024Click here
9B.PEdB.PEd-CET-2024 Information Brochure10/01/2024Click here
10M.PEdM.PEd cet-2024 Information Brochure10/01/2024Click here
11B.Ed-M.EdB.Ed-M.Ed CET 2024 Information Brochure09/01/2024Click here
12M.EdM.Ed CET 2024 Information Brochure09/01/2024Click here
अधिकृत वेबसाईट : Click Here

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Click here 

होम पेज : click here 

             Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 

Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा