मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 : Maharashtra police bhrti 17471 vacancy

 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.


वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने (Computer Programme Based test/ Examination) घेण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरीता वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतूदींमधून सूट देण्याची तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या व संदर्भ क्र. ३ येथील दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणारी परिक्षा ही पोलीस घटकस्तरावर घेण्यास व सदर परिक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारीत परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
  • संपूर्ण अधिकृत जाहिरात प्रसिध्द होण्याची तारीख : 

  • आपल्याला याच लिंक वर पोलीस भरती ची संपूर्ण माहिती अथवा अपडेट देण्यात येईल. पोलीस भरती ची तयारी साठी अभ्यास साहित्य सुध्दा देण्यात येईल. तेव्हा आजच आमच्या शी खालीलपैकी सर्व प्लेत्फोर्म वर जॉईन व्हा. 
महाराष्ट्र पोलीस भारती 2024 विहंगावलोकन
  • प्राधिकरणाचे नाव - महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग 2024
  • पदांची नावे - जेल वॉर्डन, सशस्त्र पोलिस हवालदार, पोलिस हवालदार ड्रायव्हर, बँड्समन आणि पोलिस कॉन्स्टेबल.
  • रिक्त पदांची संख्या - 17471 रिक्त पदे
  • अर्जाची पद्धत - ऑनलाइन मोड
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 5 मार्च 2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२४   १५/०४/२०२४ 
  • निवड प्रक्रिया - PST-PET-लिखित परीक्षा-कागदपत्र पडताळणी-वैद्यकीय परीक्षा
  • अधिकृत वेबसाइट - www.mahapolice.gov.in
  • अधिसूचना प्रकाशन तारीख - 1 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भारती पात्रता निकष 2024
खालील विभागात, उमेदवार महाराष्ट्र पोलीस भारतीच्या पदांसाठी पात्रता निकष शोधू शकतात. कृपया त्याचसाठी खाली पहा:

शैक्षणिक पात्रता
  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून नाशिक प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा त्याच्या समकक्ष.
  • पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लष्करात सेवा केलेला उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतो.

वयोमर्यादा
18 ते 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेला उमेदवार या पदांसाठी पात्र आहे.

महाराष्ट्र पोलीस भारती अर्ज फी 2024
  • अनारक्षित -  रु. फक्त 450
  • मागासवर्गीय उमेदवार - रु. फक्त 350
महाराष्ट्र पोलीस भारती रिक्त जागा 2024
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस भारती 2024 मध्ये विविध पदांसाठी 14294 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. चला खालील विभागात विभागनिहाय रिक्त जागा तपशील शोधूया:

Division

Number of vacancies

Police Constable – Chhatrapati Sambhaji nagar,  Lohmarg)

80

Police Constable Driver – Raigad, Alibagh

31

Police constable – Palghar

59

Police constable –  Ratnagiri

149

Police constable Driver – Ratnagiri

21

Lohmarg Police constable driver – Mumbai

4

Police constable – Navi Mumbai

185

Police constable –  Thane

666

Police constable – Pune Rural

448

Police constable Driver – Sindhudurg

24

Police constable -Sindhudurg

118

Lohmarg Police constable -Mumbai

51

Police constable  driver –Pune, Lohmarg

18

Police constable –  Pune, Lohmarg

50

Police constable Driver – thane City

20

Jail Constable – Chhatrapati Sambhaji Nagar

315

Police constable Driver – Beed

5

Police constable – Beed

165

Police constable – Latur

44

Police constable Driver –  Latur

20

Police constable – Parbhani

111

Police constable Driver – Parbhani

30

Police constable – Nanded

134

Police constable – Chhatrapati Sambhaji Nagar rural

126

Police constable Driver –  Chhatrapati Sambhaji Nagar Rural

21

Police constable –  Jalna

102

Police constable Driver – Jalna

23

Police constable – Chhatrapati Sambhaji Nagar

212

Armed Police constable – Nanded

134

Armed Police constable – Katol SRPF

86

Police constable – Amravati city

74

Police constable – Wardha

20

Police constable – Bhandra

60

Police constable – Chandrapur

146

Police constable – Gondia

110

Police constable – Gadchiroli

742

Police constable Driver – Gadchiroli

10

Police constable – Hingoli

222

Armed Police constable – SRPF Kusgaon

83

Police constable – Dhule

57

Police constable – Nandurbar

151

Police constable – Satara

196

Police constable – Akola

195

Police constable – Dharashiv

99

Police constable – Amravati Rural

198

Police constable – thane

81

Police constable – Pipri Chinchwad

262

Police constable – Solapur

13

Police constable Driver –  thane rural

38

Police constable Driver – Satara

39

Armed Police Constable  – SRPF Dhule

173

Armed Police Constable – SRPF Pune Group1

315

Armed Police Constable – SRPF Pune Group2

362

Armed Police Constable – SRPF Mumbai

446

Armed Police Constable – SRPF Navi Mumbai

344

Armed Police Constable – SRPF Amravati

218

Armed Police Constable – SRPF Ch. Sambhaji Nagar

173

Armed Police Constable – SRPF Nagpur

242

Armed Police Constable – SRPF Jalna

248

Armed Police Constable – SRPF Kolhapur

182

Armed Police Constable – SRPF Daund Group 7

230

Armed Police Constable – SRPF Solapur

240

Armed Police Constable – SRPF Desaiganj

189

Armed Police Constable – SRPF Gondia

133

Police Constable – Nagpur, Lohmarg

4

Jail Constable – Pune

513

Police Constable Bandsman – Ch. Sambhaji Nagar

8

Police Constable Bandsman – Chandrapur

8

Police Constable Bandsman – Buldhana

9

Police Constable Bandsman – Mumbai

24

Jail Constable – Nagpur

255

Armed Police Constable – SRPF Udegaon Akola

86

Police constable – Nashik

118

Police constable – Nagpur Rural

124

Police constable – Ahmednagar

25

Armed Police constable – Raund SRPF

224

Police constable Driver – Ahmednagar

39

Police constable – Jalgaon

137

Police constable – Solapur Rural

85

Police constable Driver – Solapur rural

9

Police constable – Mumbai

2572

Jail Police constable – South division, Mumbai

717

Armed Police Constable – SRPF Hatnoor Jalgaon

83

Police Constable Driver – Brihan Mumbai

917

Police Constable Driver – Pune

202

Total

17471


             Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 

Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा