सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन : आरोग्य अधिकारी (Arogya Vibhag)
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन : आरोग्य अधिकारी (Arogya Vibhag)
आरोग्य विभाग भरती 2024: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024, (महाराष्ट्र आरोग्य विचार भरती 2024) वैद्यकीय अधिकारी गट अ पदांसाठी 1729 जागांवर भरती प्रक्रिया चालू झाली आहे. संपूर्ण माहिती वाचल्यानंतर दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
एकूण जागा : १७२९
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
१) अतिविशेषोपचार तज्ञ
२) बालरोग तज्ञ
३) भिषक
४) भूल तज्ञ
५) स्त्रीरोग तज्ञ
६) शल्य चिकित्सक
७) कान नाक घसा तज्ञ
८) नेत्ररोग तज्ञ
९) अस्थीव्यंगोपचार तज्ञ
१०) त्वचारोग तज्ञ
११) शरीरविकृती तज्ञ
(१२) रक्तसंक्रमण अधिकारी
१३) क्ष-किरण तज्ञ
१४) मानसोपचार तज्ञ
१५) पी.एस.एम.
१६) फॉरेन्सिक मेडीसीन
१७) क्षयरोग तज्ञ
वेतनश्रेणी :
सातवा वेतन आयोग (वेतनस्तर, एस-२० रु.५६१००-१७७५००) नुसार वेतन अनुज्ञेय राहील.
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता.
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदासाठी: सांविधानिक विद्यापीठाची (४.२) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किया द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.
अधिक माहितीसाठी विस्तृत जाहिरात पहा.
वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या