मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

MAH TET Notification 2024-25

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.

महत्वाच्या तारखा : 


परीक्षेची सुधारित वेळापत्रक : 

परीक्षा शुल्क :


परीक्षेचे वेळापत्रक : 

परीक्षा कोणाला पास करावी लागणार : 

"शिक्षक पात्रता परीक्षा" ची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (ई. १ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित इत्यादि शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य (दि. २३ ऑगस्ट, २०१३). ज्यांना महाराष्ट्रात शिक्षक म्हणून काम करायचे असेल अशा सर्व उमेदवारांना ही परीक्षा अनिवार्य आहे. 

परीक्षेची शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा : क्लीक करा 

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद अधिसूचना (दि. २३ ऑगस्ट २०१०) : क्लिक करा

परीक्षेचा अभ्यासक्रम : 



                    नवीन अपडेट असल्यास कळवले जाईल. त्यासाठी नियमित या साईट ला चेक करत राहावे.

प्रश्नपत्रिकेतील विषयनिहाय गुणदान योजना : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

सविस्तर जाहिरात : येथे पहा

प्रवेश पत्र येथून डाऊनलोड करा: Click here 

परीक्षेविषयी सर्व अपडेट मिळवण्यासाठी ही लिंक सेव करा. व ठराविक वेळेनंतर चेक करत राहा.

Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here


टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा