MAH TET Notification 2024-25
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.
महत्वाच्या तारखा :
- दि.३०/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांना पेमेंटसाठी यदाकदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी दि. ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत उमेदवार पेमेंट करू शकतात. NEW
परीक्षा शुल्क :
परीक्षेचे वेळापत्रक :
परीक्षा कोणाला पास करावी लागणार :
परीक्षेची शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा : क्लीक करा
राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद अधिसूचना (दि. २३ ऑगस्ट २०१०) : क्लिक करा
परीक्षेचा अभ्यासक्रम :
नवीन अपडेट असल्यास कळवले जाईल. त्यासाठी नियमित या साईट ला चेक करत राहावे.
अधिकृत वेबसाईट : येथे पाहा
सविस्तर जाहिरात : येथे पहा
प्रवेश पत्र येथून डाऊनलोड करा: Click here
परीक्षेविषयी सर्व अपडेट मिळवण्यासाठी ही लिंक सेव करा. व ठराविक वेळेनंतर चेक करत राहा.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या