ज्ञानी मी होणार महोत्सव 2024-25
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवता वाढ व विकास कार्यक्रम 1998-1999 पासून कार्यान्वित केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा, कला, अभिनय व बौध्दिक क्षमतेला संधी देऊन त्यांच्या या गुणांचा/क्षमतेचा विकास व्हावा, त्यांच्या या गुणांचे कौतुक व्हावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, पालक, समाज व सामाजिक बांधिलकीने काम करणा-या संस्थांचे अजोड सहकार्य लाभत आहे. शाळा व समाज यातील अंतर कमी होत आहे हे दिसून आलेले आहे. त्यामुळे हा उपक्रम जि. प. सिंधुदुर्ग मार्फत प्रतिवर्षी राबविण्यात येतो व त्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षा करीता जि. प. फंडातून एकूण 20,00,000/- एवढी तरतुद केलेली आहे.
हे ही वाचा : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025
केंद्र, प्रभाग व तालुक्यातील कैद्रातील केंद्राचे केंद्रप्रमुख, संबंधित प्रभागातील प्रभागाचे विस्तार अधिकारी व संबंधित तालुक्याचे 1. गटशिक्षणाधिकारी यांची राहील. या स्पर्धा ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, स्थानिक प्रशासन व समाजाच्या सहभागातुन पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांना (योग्य बक्षिसांसह) त्या त्या स्तरावर गौरविण्यात यावे. स्पर्धा दिलेल्या कालावधीत त्या-त्या स्तरावर पूर्ण कराव्यात. केंद्र, प्रभाग, तालुका स्तरीय स्पर्धेसाठी उपलब्ध अनुदान तालुकास्तरावर वर्ग करण्यात येत आहे.
स्पर्धेचे ब्रीदवाक्य "अधिक जलद, अधिक उंच, अधिक बुध्दीमान" असे असेल.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा स्पर्धक हा फक्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व जिल्ह्यातील इ. 1 ली ते 4 थी च्या अनुदनित खाजगी प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी असावा, या व्यतिरिक्त शाळांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या शाळांची संख्या जास्त असल्याने सानी भी होणार या स्पर्धसाठी लहान गट इ. 1 ली ते 4 थी व मोठा गट इ. 5 वी ते 8 वी असा असेल.
सामान्य नियमावली :
1) प्रत्येक संघ एकाच शाळेतील दोन विदयार्थ्यांचाच असावा.
2) स्पर्धा 5 फेत्यांमध्ये घेतली जाईल प्रत्येक फेरीमध्ये प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील.
3) प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 10 गुण देण्यात येतील. अपूर्ण किंवा अंशतः दिलेले उत्तर ग्राहय धरले जाणार नाही.
4) बोनम गुण दिले जाणार नाहीत.
5) प्रत्येक प्रश्न एकदाच वाचला जाईल.
6) प्रत्येक प्रश्राला प्रश्न वाचून संपल्यावर उत्तर देण्यासाठी 20 सेकंदाचा अवधी दिला जाईल, त्यानंतर दिलेले उत्तर स्विकारले जाणार नाही. तमेच महभोगी संघाने दिलेले पहिले उत्तर ग्राहय धरले जाईल.
7) इंग्रजी स्पेलिंग लिहिण्यासाठी प्रत्येक गटास शब्द उच्चार व अर्थ लिहिलेली चिठठी दिली जाईीन त्या चिठठीवर त्या संघाने दिलेल्या शब्दाची स्पेलिंग २० सेकंदामध्येन लिहावी.
8) अंतिम निकालाच्या वेळी दोन किंवा अधिक संघाचे समान गुण झाल्यांग (टाय झाल्याम) जाग्तीत जास्त तीन फेल्या घेण्यात येतील. प्रथम फेरीत समान गुण झालेल्या प्रत्येक संघास एक एक प्रश्न विचारण्यात येईल. सदर फेरीमध्ये अचूक उत्तर देणाऱ्या संघास विजयी घोपीन करण्यात येईल. प्रथम फेरीतही समान गुण आल्याम पुढील फेरी घेण्यात येईल. तिन्ही फेरीमध्ये समान गुण झाल्याम चिटठी काढून अंतिम विजेता व उपविजेता संघ घोपीत करण्यांत येईल.
9) टाय फेरीसाठी सामान्य ज्ञान या फेरीवर आधारित प्रश्न विचारले जातील.
सुधारीत अभ्यासक्रम-
लहानगट इयत्ता 1 ली ते 4 थी व वय 8 ते 11 वर्षे
प्रत्येक संघासाठी प्रत्येक फेरीसाठी पहिल्या व दुसऱ्या प्रश्नासाठी प्रत्येकी एकेक प्रश्न विचारावा.
फेरी क्र. 1 मराठी
पहिला प्रश्न : इयत्ता 1 ली ते 4 थी पाठ्यपुस्तकातील सर्व लेखक व कवी, त्यांची टोपणनावे, घंटे व कविता त्यांचे लेखक व कवी यावरील प्रश्न
दुसरा प्रश्न -
1) व्याकरण शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद) यावरील प्रश्न
2) लिंग, वचन, म्हणी पूर्ण करा, शब्द समुहाबददल एक शब्द, अलंकारीक शब्द, समुहदर्शक शब्द, मुख्य काळ बाबर आधारीत प्रश्न
फेरी क्र.2 इंग्रजी
पहिला प्रश्र: इयत्ता 1 ली ते 4 थी पाठ्यपुस्तकातील शब्दाची स्पेलिंग लिहिणे. (नियम-6 पहावा) दुमरा प्रत्रः- संदर्भ (इयत्ता 1 ली ते 4 थी ची इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके)
1) वस्तुंच्या मराठीतील शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द सांगणे.
2) opposite words आधारीत प्रश्न
3)1 ते 100 अंकाची इंग्रजी नावे. (मोलिंग)
4) parts of the body यावर आधारीत प्रश्न
5) प्राणी, पक्षी, यांची नावे, पिल्ले, मादया, घरे, आवाज, यावर आधारीत प्रश्न
6) विविध व्यावसायिकांसाठी इग्रजी शब्द
7) पाठ्यपुस्तकातील आलेल्या क्रियापदांची भूतकाळी रुपे
फेरी क्र. ३ परिसर अभ्यास
पहिला प्रश्न :- भूगोल व नागरिकशास्त्र विषयाशी संबंधित इ. 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्र
दुमरा प्रश्न -परिसर अभ्यास विज्ञान विषयाशी संबंधित इ. 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रच फेरी क्र. 4 गणित व इतिहास
पहिला प्रश्न गणित
1) शाब्दिक संख्यांचे अंकात रुपांतर सांगणे उदा. पावणे दोन हुआर .
2) रोमन संख्या अभ्यासक्रम निहाय प्रश्न
3) 1 ते 100 संख्यावर आधारित प्रमय उदा. गम. मुळ, विषम, गंयुक्त संख्या यावर आधारित प्रथ
4) वर्गसंख्या 1 ते 20
5) 1 ते 30 पर्यतच्या संख्याना 1 अंकी संख्येने गुणणे यावर आधारित प्रश्न
6) रुपांतरण लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, 7) भूमिती त्रिकोण, नौरंग, आयत, घन, इरिकाचिती कडा पुमे, शिरोर्विद, परिमीती, क्षेत्रफळ रुपये, नाणीनोटा
8) वर्तुळ - त्रिज्या व्याग, जीवा, परिघ
9) दिनदर्शिका
दुसरा प्रत्र :- परिसर अभ्यास भाग -2
इयत्ता 4 थी इतिहास भागावर आधारित प्रश्न
फेरी क्र. 5 सामान्यज्ञान
पहिला प्रन :-
1) सिंधुदुर्ग जिल्हयातील पदाधिकारी व अधिकारी (जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष, मर्व विषय गमितींचे मभापती व सचिव, जिल्हयातील IAS व IPS अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रांताधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हयातील खागदार, आमदार, पालकमंत्री ह.बर आधारित प्रन)
2) म्थानिक पातळीवरील महत्वाचे अधिकारी (उदा. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती, तहसिलदार इ. वर आधारित प्रश्न)
दुसरा प्रश्र :- चालू घडामोडीवर आधारित प्रभ्र राज्यस्तरापर्यत. (जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024
सुधारीत अभ्यासक्रम-
मोठागट इयत्ता 5 वी ते 7 वी व वय 11 ते 14 वर्षे
प्रत्येक संघासाठी प्रत्येक फेरीसाठी पहिल्या व दुसत्या प्रश्नासाठी प्रत्येकी एकेक प्रश्न विचारावा फेरी क्र. १ भाषा-
पहिला प्रग्रः- इयत्ता 5 ते 7 च्या पाठ्यपुस्तकातील सर्व लेखक व कवी, त्यांची टोपणनावे धडे व कविता त्यांचे लेखक व कवी मावरील प्रथ
दुसरा प्रश्न :
1) व्याकरण शब्दांच्या जाती (सर्व) व त्यांचे उपप्रकार यावरील प्रत्र.
2) निंग, वचन, म्हणी पूर्ण करा, शब्दममुहाबददल एक शब्द, अलंकारीक शब्द, ममुहदर्शक शब्द, यावर आधारीत प्रभ्र
3) प्रयोग - कर्तरी, कर्मणी, भावे (मुख्य प्रकारावरील प्रत्र)
फेरी क्र.२ इंग्रजी -
पहिला प्रत्रः- इयत्ता 5 वी ते 7 वी पाठ्यपुस्तकातील दिलेल्या शब्दाची स्पेलिंग लिहिणे. (नियम-6 पहावा)
दुसरा प्रत्र- 1) वस्तुंच्या मराठीतील शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द गांगणे (Vocabulary) 2) opposite words आधारीत प्रश्न
3)100 ते 1000 इंग्रजी अंकाची नावे, म्पेलिंग सांगणे किया उन्नार
4) Body Parts of animal and birds यावर आधारीत प्रश्न
5) प्राणी, पक्षी, याची नावे, पिल्ले, मादया, घरे, आवाज, यावर आधारीत प्रश्र
6) व्यावसायिकांची इग्रजी नावे
7) Gender / Degree यावर आधारित प्रश्न
8) Parts of Speech यावर आधारित प्रश्न
9) वाक्याचा पाळ ओळम्बा (तीन मुख्य प्रकारावरील प्रत्र Present, Past, Future)
फेरी क्र.3 विज्ञान व गणित
पहिला प्रश्नः- विज्ञान इयत्ता 5 वी परिसर अभ्यास 1 मधील विज्ञान विषयाशी संबंधित व 6त्री ने 7 वी विज्ञान पाठ्यपुस्तक यावर आधारित प्रथ
दुमरा प्रश्नः गणित
1) शाब्दिक संख्यांचे अंकात रुपांतर सांगणे उदा. पावणे दोन हजार
2) 1 ते 100 संख्याबर आधारित प्रश्न उदा. सम, मुळ, विषम, संयुक्त संख्या याबर बाधारीत प्रश्न
3) वर्गसंख्या 1 ते 30
4) 1 ते 30 पर्यतच्या संख्याना 1 अंकी मख्येने गुणणे यावर आधारीत प्रश्न
5) रुपांतरण - लांबी, वस्तुमान, धारकता, काममापन, रुपये, नाणीनोटा
6) भूमिती - मूलभूत संबोध, त्रिकोण चौरस आयत घन, इष्टिकाचिती कडा, पृष्ठे, शिगेबिंदू भौमितिक आकृत्या क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ सूत्रे
7) वर्तुळ - त्रिज्या, व्यास, जीवा, परिघ क्षेत्रफळ
8) त्रिकोण व चौकोनाचे प्रकार व गुणधर्म
फेरी क्र. 4 इतिहास व भूगोल
पहिला प्रश्नः- इतिहास
इयत्ता 5 वी परिसर अभ्यास भाग-2 व इ. 6 वी ते 7 वी इतिहास पाठ्यपुस्तक यावर आधारित प्रच
दुसरा प्रश्नः- भूगोल
1) इयत्ता 5 वी परिसर अभ्याम भाग-1 मधील भूगोल विषयाशी संबंधित व इ. 6 वी ते 7 वी भूगोल
पाठ्यपुस्तक चावर आधारित प्रश्न (इयत्ता 5 वी ते 7 वी भूगोल पाठ्यपुस्तक)
फेरी क्र.५ सामान्यज्ञान
पहिला प्रश्रः- 1) नागरिक शास्त्र (इयत्ता 6 वी ने 7 वी पाठ्यपुस्तक)
2) सिंधुदूर्ग जिल्हयातील पदाधिकारी व अधिकारी (जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती व मचिव, जिल्हयातील IAS व IPS अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रांताधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हयातील खासदार, आमदार, पालकमंत्री इ. वर आधारित प्रत्र)
3) स्थानिक पातळीवरील महत्वाचे अधिकारी (उदा. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उप सभापती, तहसिलदार इ. वर आधारित प्रश्न)
4) महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ व केंद्रीय मंत्रीमंडळ (विदयमान कॅबिनेट मंत्री)
5) भारतीय खेळ व खेळाडू यावर आधारित प्रश्न
दुमरा प्रश्न :- चालू घडामोडीवर आधारीत प्रश्न देशस्तरापर्यंत. (जानेवारी 2024 ने डिमेवर 2024)
स्पर्धेविषयी परिपत्रक : click here
ज्ञानी मी होणार साठी विविध तज्ञ शिक्षकांनी तयार केलेले अभ्यास साहित्य :
ज्ञानी मी होणार प्रश्नावली पुस्तक : click here
येथे संकलित केलेले साहित्य हे मी तयार केलेले नसून ते फक्त विद्यार्थी हिताकरिता उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या सर्व साहित्य बनविण्याचे श्रेय सबंधित शिक्षक व विभागाला जाते. आपण या ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा. हे वाचल्यानंतर तुम्ही खरोखर ज्ञानी होणार अशी अशा बाळगतो. सर्वांना धन्यवाद !
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या