स्कॉलरशिप परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 1 शासन पत्र क. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, विनांक 23 मार्च, 2016 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी करिता मराठी, गणित, इग्रजी, आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) प्रसिद्ध केलेला आहे. online practice test for Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
इयत्ता - पाचवी : शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप : Class 5th Scholarship Exam Syllabus and practice test free
पेपर |
विषय |
प्रश्न संख्या |
गुण |
वेळ |
1. |
प्रथम
भाषा मराठी |
25 |
50 |
1 तास
30 मिनिटे |
गणित |
50 |
100 |
||
एकूण |
75 |
150 |
||
2. |
तृतीय
भाषा इंग्रजी |
25 |
50 |
1 तास
30 मिनिटे |
बुद्धिमत्ता
|
50 |
100 |
||
एकूण |
75 |
150 |
||
प्रश्नांची
काठीण्य्प पातळी |
सोप्या
स्वरूपाचे प्रश्न मध्यम
स्वरूपाचे प्रश्न कठीण
स्वरूपाचे प्रश्न |
30 % 40 % 30 % |
संपूर्ण अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात खालीलप्रमाणे राहील. प्रत्येक घटकानुसार मार्क व प्रश्न संख्या खालीलप्रमाणे राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नोंद घ्यावी. या अभ्यासक्रमाप्रमाणे सरावासाठी अगदी मोफत 1300 गुणांचे ऑनलाईन पेपर दिलेले आहेत . हे पेपर सर्वांनी सोडवावेत. आपले मार्क नोंद करून पुन्हा सोडवू शकतात. टेस्ट लिंक खाली दिल्या आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर १- मराठी
१. घटक- वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे
उपघटक-
- १. उतारा व त्यावर आधारित प्रश्न
- २. वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न
- ३. कविता व त्यावर आधारित प्रश्न
२. घटक- कार्यात्मक व्याकरण
उपघटक-
- १. शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
- २. लिंग
- ३. वचन
- ४. काळ
- ५. विरामचिन्हे
- ६. वाक्यांचे भाग
- ७. शुध्द /अशुध्द शब्द
भारांश- २०%
प्रश्न संख्या - 5
३. घटक- भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक-
- १. वाक्प्रचार
- २. म्हणी
- ३. संवादावर आधारित प्रश्न
- ४. निर्देश-
- अ) योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे
- आ) सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
- इ) वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
- ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
- ५. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
भारांश- २४%
प्रश्न संख्या - 6
४. घटक- शब्द संपत्तीवरील प्रभुत्व
उपघटक-
- १. समानार्थी शब्द
- २. विरुध्दार्थी शब्द
- ३. शब्दकोडी
- ४. जोडशब्द
- ५. आलंकारिक शब्द
- ६. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
- ७. समूहदर्शक शब्द
- ८. पिलुदर्शक शब्द
- ९. घरदर्शक शब्द
- १०. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
- ११. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
- १२. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
- १३. भाषा विषयक सामान्यज्ञान लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतिके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिध्द संबोध
भारांश- ३२%
प्रश्न संख्या - 8
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर १- गणित
१. घटक- संख्याज्ञान
उपघटक-
- १. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
- २. दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
- ३. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी
- ४. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
- ५. संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
- ६. १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
- ७. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
भारांश- १२%
प्रश्न संख्या - 6
२. घटक- संख्यांवरील क्रिया
उपघटक-
- १. बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणं
- २ वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरण
- ३. गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
- ४. भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
- ५. पदावली व अक्षरांचा उपयोग
- ६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोटया
भारांश- २0%
प्रश्न संख्या - 10
३. घटक- अपूर्णांक
उपघटक-
- १. व्यवहारी अपूर्णांक
- अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता- उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
- ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक- परस्पर रूपातर
- क) सममूल्य अपूर्णांक
- २. दशांश अपूर्णांक
- अ) वाचन, लेखन
- ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग
- क) बेरीज, वजाबाकी
भारांश- १४%
प्रश्न संख्या - 7
४. घटक- मापन/महत्त्वमापन
उपघटक-
- १. लांबी, वस्तुमान, धारकता (दशमान परिमाण)- परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.
- मापन/महत्त्वमापन
- २. कालमापन : घडयाळ (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास, मिनिटे, सेकंद - परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरण
- ३. दिनदर्शिका
- ४. कागदमापन (रीम, दस्ता)
- ५. नाणी-नोटा (रूपये-पैसे) परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे.
भारांश- २०%
प्रश्न संख्या - 10
५. घटक- व्यावहारिक गणित
उपघटक-
- नफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरण)
भारांश- १६%
प्रश्न संख्या - 8
६. घटक- भूमिती
उपघटक-
- १. कोन व त्यांचे प्रकार
- २. समांतर व लंब रेषा
- ३. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू
- ४. वर्तुळ-त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिप, अंतर्भाग, बाहयभाग,
- ५. परिमिती-त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती
- ६. क्षेत्रफळ आयत, चौरस
- ७. त्रिमिती वस्तू व घडणी
- ८. आकृतिबंध
- ९. इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
भारांश- १४%
प्रश्न संख्या - 7
७. घटक- चित्रालेख
उपघटक-
- चित्ररूप माहितीचे आकलन
भारांश- 04%
प्रश्न संख्या - 2
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर २- इंग्रजी (तृतीय भाषा)
1. Unit- Letters of Alphabet
Sub Unit-
- 1. Associating the name of a letter with its sound
- 2. Formation of words using given alphabets
Weightage- 04%
No of Que - 01
2. Unit- Vocabulary
Sub Unit-
- 1. Writing familiar/related words with the given clues/pictures.
- 2. Corelating words with pictures (action words, describing words)
- 3. Rhyming words
- 4. Writing opposite words
- 5. Writing word register
- 6. Finding small words from the bigger ones
- 7. Using/writing contracted forms
- 8. Dictionary skills
- 9. Parts of body
- 10. Names of birds and animals, their living places and sounds
- 11. Comparisons
- 12. Homophones
- 13. Names of colours, things, shapes, vegetables, fruits, games
Weightage- 24%
3. Unit- Punctuation marks
Sub Unit-
- 1. Capitalisation
- 2. Comma
- 3. Full Stop
- 4. Question Mark
- 5. Apostrophe
- 6. Exclamation Mark
Weightage- 12%
4. Unit- Numerical Information
Sub Unit-
- 1. Days of the week/ months of the year
- 2. Cardinal, ordinal numbers
- 3. Showing the directions and subdirections, map reading
- 4. Telling time.
Weightage- 12%
5. Unit- Creative Thinking
Sub Unit-
- 1. Advertisements, mottos, messages
- 2. Solving puzzles with the given clues
- 3. Solving riddles with the given clues
Weightage- 12%
6. Unit- Stock expressions
Sub Unit-
- 1. Greetings
- 2. Seeking permission
- 3. Making request
- 4. Corelation between instructions, expressions and pictures
Weightage- 12%
No of Que - 03
7. Unit- Miscellaneous
Sub Unit-
- 1. Articles
- 2. Prepositions
- 3. Adjectives
- 4. Adverbs
- 5. Sentence formation (tenses)
- 6. Singular and plural
Weightage- 12%
8. Unit- Comprehension (Reading Skill)
Sub Unit-
- 1. Prose (Upto 30 words)
Weightage- 12%
No of Que - 03
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर २- बुद्धिमत्ता
उपघटक-
- सुचनापालन
- संख्यामालिका
- इंग्रजी अक्षरमाला
भारांश- 08%
प्रश्न संख्या - 04
2. घटक- वर्गीकरण
उपघटक-
- शब्दसंग्रह
- आकृत्या
- संख्या
भारांश- 10%
प्रश्न संख्या - 05
3. घटक- क्रम ओळखणे
उपघटक-
- संख्यामालिका
- आकृत्यांची मालिका
- चिन्हांची मालिका
- चुकीचे पद ओळखणे
भारांश- 10%
प्रश्न संख्या - 05
4. घटक- तर्क संगती व अनुमान
उपघटक-
- भाषिक : वय
- तुलना
- नावात बदल
- नातेसंबंध
- अभाषिक : आकृत्या मोजणे - त्रिकोण, चौकोन, घनकृती ठोकळे इ.
भारांश- 12%
प्रश्न संख्या - 06
5. घटक- प्रतिबिंब / प्रतिमा
उपघटक-
- आरशातील प्रतिमा ( आकृत्या, अंक, अक्षरे )
- जलप्रतिबिंब (आकृत्या, अंक, अक्षरे )
भारांश- 08%
प्रश्न संख्या - 04
6. घटक- समसंबंध
उपघटक-
- शब्दसंग्रह
- आकृती
- संख्या
भारांश- 10%
प्रश्न संख्या - 05
7. घटक- समानपद ओळखणे
उपघटक-
- आकृत्या
भारांश- 04%
प्रश्न संख्या - 2
8. घटक- कुटप्रश्न
उपघटक-
- रांगेतील स्थान
- दिशा
- दिनदर्शिका
- वेन आकृती
- चौरस / वर्तुळातील संख्या
भारांश- 16%
प्रश्न संख्या - 08
9. घटक- गटाशी जुळणारे पद
उपघटक-
- शब्द
- आकृती
- संख्या
भारांश- 10%
प्रश्न संख्या - 05
10. घटक- सांकेतिक भाषा
उपघटक-
- शब्द , संख्या , चिन्हे ,यांचा परस्पर वापर
- अक्षरांसाठी अक्षरांचा वापर
- अंकांसाठी अंकांचा वापर
- अक्षरांसाठी अंकांचा वापर
- अंक व अक्षरांसाठी चिन्हांचा वापर
भारांश- 08%
प्रश्न संख्या - 04
११. घटक- भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता
उपघटक-
- भावनिक बुद्धिमत्ता
- सामाजिक बुद्धिमत्ता
भारांश- 04%
प्रश्न संख्या - 2
घटकाप्रमाणे टेस्ट खालीलप्रमाणे : प्रत्येक लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवू शकतात . ( फ्री )
टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
विषय : मराठी ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )
- सराव पेपर 1 : Click here
- सराव पेपर 2 : Click here
- सराव पेपर 3 : Click here
- सराव पेपर 4 : Click here
- सराव पेपर 5 : Click here
विषय : गणित ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )
- सराव पेपर 1 : Click here
- सराव पेपर 2 : Click here
- सराव पेपर 3 : Click here
- सराव पेपर 4 : Click here
- सराव पेपर 5 : Click here
विषय : इंग्रजी ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )
- सराव पेपर 1 : Click here
- सराव पेपर 2 : Click here
- सराव पेपर 3 : Click here
- सराव पेपर 4 : Click here
- सराव पेपर 5 : Click here
विषय : बुद्धिमत्ता ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )
- सराव पेपर 1 : Click here
- सराव पेपर 2 : Click here
- सराव पेपर 3 : Click here
- सराव पेपर 4 : Click here
- सराव पेपर 5 : Click here
विषय : मराठी व गणित - पेपर 1 ( संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 150 मार्कांचा पेपर )
- सराव पेपर 1 : Click here
विषय : इंग्रजी व बुद्धिमत्ता - पेपर 2 ( संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 150 मार्कांचा पेपर )
- सराव पेपर 2 : Click here
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी च्या संपूर्ण परीक्षेविषयी माहिती व रजिस्ट्रेशन लिंक : click here
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी च्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका : click here
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी परीक्षा प्रवेश पत्र शाळेच्या लोगिन वरून येथून डाऊनलोड करा : click here
इतर महत्वपूर्ण माहिती / अभ्यास साहित्य :
👉पदक्रम म्हणजे काय? • Padakram : Marathi grammar पदक्रम म्ह... 👉अलंकार म्हणजे काय ? • Alankar : marathi grammar अलंकार म्हण... 👉अलंकारातील महत्वाच्या संकल्पना • Arthalankaratil sankalpana : MARATHI ... 👉अलंकार प्रकार व व्याख्या, उदाहरणे • Arthalankar v tyache prakar : Marathi... 👉समानार्थी शब्द • Smanarthi shabd : Marathi grammar 100... 👉विरूध्दार्थी शब्द • Viruddharthi shabd : marathi grammar ... 👉प्रयोग म्हणजे काय ? • Prayog : Marathi grammar प्रयोग म्हणज... 👉अहवाल कसा लिहावा ? • Ahaval lekhan : Report writing : Mara... 👉शब्दसमुहासाठी एक शब्द • Shabda samuhasathi ek shabd : Marathi... 👉वृत्त म्हणजे काय ? • Vrutt / Chhand : Marathi grammar वृत्... 👉वृत्ताचे विशिष्ट प्रकार • Vruttache prakar : Marathi grammar वृ... 👉समास • Samas : Marathi grammar मराठी व्याकरण...शालेय माहिती , वाचन पुस्तके , सराव पेपर, शैक्षणिक माहिती, नोकरी अपडेट, मनोरंजन, मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिका, शिक्षकांसाठी महत्वाचे साहित्य, अशा हजारो संख्येने अगणित फ्री माहितीसाठी या वेबसाईट ला भेट देत राहा.
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या