मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

स्कॉलरशिप परीक्षा सराव प्रश्नपत्रिका मराठी 4

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 1 शासन पत्र क. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, विनांक 23 मार्च, 2016 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी करिता मराठी, गणित, इग्रजी, आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) प्रसिद्ध केलेला आहे. online practice test for Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) 


संपूर्ण अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात खालीलप्रमाणे राहील. प्रत्येक घटकानुसार मार्क व प्रश्न संख्या खालीलप्रमाणे राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नोंद घ्यावी. या अभ्यासक्रमाप्रमाणे सरावासाठी अगदी मोफत 1300 गुणांचे ऑनलाईन पेपर दिलेले आहेत . हे पेपर सर्वांनी सोडवावेत. आपले मार्क नोंद करून पुन्हा सोडवू शकतात. टेस्ट लिंक खाली दिल्या आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती  सराव परीक्षा इ. ५ वी 
विषय :-मराठी
पेपर नं. : 4

४. घटक- शब्द संपत्तीवरील प्रभुत्व 
उपघटक-

  • १. समानार्थी शब्द
  • २. विरुध्दार्थी शब्द
  • ३. शब्दकोडी
  • ४. जोडशब्द
  • ५. आलंकारिक शब्द
  • ६. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
  • ७. समूहदर्शक शब्द
  • ८. पिलुदर्शक शब्द
  • ९. घरदर्शक शब्द
  • १०. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
  • ११. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
  • १२. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
  • १३. भाषा विषयक सामान्यज्ञान लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतिके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिध्द संबोध

भारांश- ३२%

खालील टेस्ट या घटकावर आधारित आहे . सदरील टेस्ट 50 मार्कांची आहे. 

टेस्ट कशी द्यावी ?

  • विचारलेली माहिती पूर्ण भरा.
  • next बटनावर क्लिक करा.
  • समोर टेस्ट दिसेल त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.
  • सबमिट बटनावर क्लिक करून टेस्ट सबमिट करा.
  • veiw score वर क्लिक करा. समोर तुमचे मार्क व चेक केलेला पेपर दिसेल.
  • कमी मार्क मिळाल्यास पुन्हा प्रयत्न करा. 
ऑनलाइन टेस्ट :
घटकाप्रमाणे टेस्ट खालीलप्रमाणे : प्रत्येक लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवू शकतात . ( फ्री )

टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

विषय : मराठी ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )

विषय : गणित ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )

विषय : इंग्रजी ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )

विषय : बुद्धिमत्ता ( प्रत्येक सराव पेपर 50 मार्कांचा आहे )

विषय : मराठी व गणित - पेपर 1 ( संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 150 मार्कांचा पेपर )

विषय : इंग्रजी व बुद्धिमत्ता - पेपर 2 ( संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 150 मार्कांचा पेपर )

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी च्या संपूर्ण परीक्षेविषयी माहिती व रजिस्ट्रेशन लिंक : click here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी च्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका  : click here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी परीक्षा प्रवेश पत्र शाळेच्या लोगिन वरून येथून डाऊनलोड करा : click here 

इतर महत्वपूर्ण माहिती / अभ्यास साहित्य : 

👉पदक्रम म्हणजे काय?    • Padakram : Marathi grammar पदक्रम म्ह...   👉अलंकार म्हणजे काय ?    • Alankar : marathi grammar अलंकार म्हण...   👉अलंकारातील महत्वाच्या संकल्पना    • Arthalankaratil sankalpana : MARATHI ...   👉अलंकार प्रकार व व्याख्या, उदाहरणे    • Arthalankar v tyache prakar : Marathi...   👉समानार्थी शब्द    • Smanarthi shabd : Marathi grammar 100...   👉विरूध्दार्थी शब्द    • Viruddharthi shabd : marathi grammar ...   👉प्रयोग म्हणजे काय ?    • Prayog : Marathi grammar प्रयोग म्हणज...   👉अहवाल कसा लिहावा ?    • Ahaval lekhan : Report writing : Mara...   👉शब्दसमुहासाठी एक शब्द    • Shabda samuhasathi ek shabd : Marathi...   👉वृत्त म्हणजे काय ?    • Vrutt / Chhand : Marathi grammar वृत्...   👉वृत्ताचे विशिष्ट प्रकार    • Vruttache prakar : Marathi grammar वृ...   👉समास    • Samas : Marathi grammar मराठी व्याकरण...  

👉काळ व काळाचे प्रकार 

👉पत्र कसे लिहावे


👉 इंग्रजी व्याकरण

👉 स्पर्धा परीक्षा गणित

👉 अर्थशास्त्र

👉 वाणिज्य पत्रव्यवहार व सेक्रेटरीयल प्रक्टिस


👉 इतर महत्वाचे व्हिडीओ

शालेय माहिती , वाचन पुस्तके , सराव पेपर, शैक्षणिक माहिती, नोकरी अपडेट, मनोरंजन, मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिका, शिक्षकांसाठी महत्वाचे साहित्य, अशा हजारो संख्येने अगणित फ्री माहितीसाठी या वेबसाईट ला भेट देत राहा.

Home page : click here 

               Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 

Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा