मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

All songs

मराठी गाणी :

          संगीत म्हणजे मानवी मन प्रसन्न करणे एक महत्वाचे साधन. संगीताने मानवी शरीर प्रकृतीत सुधरणा करण्याची ताकद असते. एवढेच नाही आपल्या आजारी पणात जर आपण संगीत ऐकत असाल तर तुम्हाला आपल्या दुखण्याचा सुध्दा विसर पडतो. आणि तुम्ही बरे होण्यास मदत होते. भारतीय संगीत सृष्टीत खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. या इतिहासाला पुढे चालू ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत. अशाच प्रकारचा प्रयत्न येथे मी करत आहे.

            मराठी भाषेच्या सृजनतेत संगीत अधिक लावण्यात आणते. या लावण्यमय संगीतातील मराठी भाषेतील आपणासाठी अनेक गाण्यांचा संग्रह येथे उपलब्ध आहे.

मराठी गाणे ऐकण्यासाठी पुढील लिंक ओपन करा :

गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा :     गाणे ऐका

अहिराणी गाणी :

             अहिराणी भाषेच्या सृजनतेत संगीत अधिक लावण्यता आणते. या लावण्यमय संगीतातील अहिराणी भाषेतील आपणासाठी अनेक गाण्यांचा संग्रह येथे उपलब्ध आहे. अहिराणी गाणे लागले म्हणजे अंगात लगेच तुरतुरी येते व हातपाय हलायला लागतात. अहिराणी भाषा म्हणजे खानदेश वासीयांची मायबोली. व या मायबोलीतील गाणे सुध्दा अतिशय प्रिय आहेत. हि गाणे येथेच नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातील अनेक राज्यांच्या भागांतून वाजविली जातात.

अहिराणी गाणे ऐकण्यासाठी पुढील लिंक ओपन करा :

गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा :     गाणे ऐका 

अहिराणी गाणी :

              मराठी भाषेच्या सृजनतेत संगीत अधिक लावण्यात आणते. या लावण्यमय संगीतातील मराठी भाषेतील आपणासाठी अनेक गाण्यांचा संग्रह येथे उपलब्ध आहे. मराठीतील लोकगीते हि येथे रुजलेली संस्कृती आहे. मानवी मनाला कंटाळा यायला लागला कि तो आपल्या बोलीभाषेतून काहीतरी पुटपुटायला लागतो. हे बोलणे म्हणजेच त्याचे गाणे असते. कधी कधी त्यात आपल्या जीवनाचे गाऱ्हाणे असते तर कधी त्यातून आपल्या जीवनाचा सार संगीतलेला असतो. आपल्यातील कलागुणांना मुक्तपणे वाव देण्यासाठी लोकगीते म्हणजे एक सर्वांसाठी खुले असलेले मुक्ततेचे मैदान होय.

मराठी गाणे ऐकण्यासाठी पुढील लिंक ओपन करा :

गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा :     गाणे ऐका 

हिंदी गाणे :

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा