मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

बोर्ड परीक्षा अभ्यास नियोजन

  मराठी विषय अभ्यास नियोजन : इयत्ता १२ वी

       विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मराठी विषयाचे अभ्यास नियोजन तुम्हाला मी येथे बनवून दिले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याप्रमाणे अभ्यास केल्यास पूर्ण अभ्यास कमी दिवसात होऊ शकतो. असच नियोजन तुम्ही प्रत्येक विषयाला बनवू शकतात.

        खालील नियोजनात दिवस क्रमांक -घटक -वेळ याप्रमाणे वाचावे. त्यानंतर तुम्हाला पेपर लिहितांना कसे वेळेचे नियोजन करावे अथवा कोणत्या विभागाला किती वेळ द्यावा याचे नियोजन दिले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी फॉलो करावे.

       यासारखीच सर्व शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला फॉलो करा. व इतर मित्रांना हि शेअर करा.

दिवस

प्रकरण

वेळ/तास

प्रकरण १

प्रकरण २

प्रकरण २  

प्रकरण ३  

प्रकरण ३ 

प्रकरण ४

प्रकरण ४

प्रकरण ५

प्रकरण ५ 

१०

प्रकरण ६

११

प्रकरण ७

१२

प्रकरण ७

१३

प्रकरण ८

१४

प्रकरण ९

१५

प्रकरण ९

१६

प्रकरण १०

१७

प्रकरण ११

१८

प्रकरण ११

१९

प्रकरण १२

२०

प्रकरण १३

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 





२१

प्रकरण १३

२२

प्रकरण १४

२३

प्रकरण १५

२४

प्रकरण १५ 

२५

प्रकरण १६

२६

प्रकरण १७

२७

प्रकरण १७

२८

प्रकरण १८

२९

प्रकरण १९

३०

प्रकरण १९

३१

प्रकरण २०

३२  

प्रकरण २१

३३

प्रकरण २१ 

३४

प्रकरण २२

३५

प्रकरण २३

३६

प्रकरण २३ 

३७

प्रकरण २४

३८

प्रकरण २५

३९

प्रकरण २५ 

 

व्याकरण

 

४०

प्रकरण १,२

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

४१

प्रकरण ३,४

४२

प्रकरण ५,६(अर्धे )

४३

प्रकरण ६ (पूर्ण)

४४

प्रकरण ७

४५

प्रकरण ८

४६

प्रकरण ९

४७

प्रकरण १०,११ 

 

 


 

 

४८

प्रकरण१२,१३,१४

४९

प्रकरण१५,१६,१७

५०

प्रकरण १८,१९

५१

प्रकरण२०,२१,२२

५२

शुध्द व अशुध्द शब्द

 

 

 




 



याप्रमाणे सुध्दा नियोजन करता येईल :

विभाग

 

वेळ

विभाग – A

हेतुलक्षी

एका वाक्यात

दोन-तीन वाक्यात

सविस्तर

३ दिवस

३ दिवस

५ दिवस

७ दिवस

विभाग – B

हेतुलाक्षी

एका वाक्यात

दोन-तीन वाक्यात

सविस्तर

३ दिवस

३ दिवस

५ दिवस

७ दिवस

विभाग – C

सर्व भाग

१० दिवस

विभाग – D

सर्व भाग

३ दिवस

विभाग – E

सर्व भाग सराव

३ दिवस

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पेपर लिहिण्याचे नियोजन                                      

पेपरमध्ये विभाग नुसार वेळ

विभाग A – ४० मिनिट

विभाग  B - ४० मिनिट

विभाग  C - ३० मिनिट

विभाग D – ३० मिनिट

विभाग E –  ३५ मिनिट

लिहिलेले चेकिंग – ०५ मिनिट

एकूण – १८० मिनिट = ३ तास

*असे नियोजन केल्यास पेपर पूर्ण होईल.*

पूर्ण नियोजन डाऊनलोड करा :

BEST OF LUCK ....!

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा