मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

फ्री टीव्ही चँनल आणि संगीत

 सुपर कलेक्शन :-

              मानवी मन हे ठराविक वेळानंतर थकते. मानवी शरीर शारीरिक किंवा मानसिक श्रम करून येते तेव्हा त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी संगीत फार  महत्वाची भूमिका  बजावते. मानवी मन प्रसन्न करणारे अनेक चित्रपट आणि संगीत, गाणे या पीडीएफ मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला आवडेल ते गाणे आपण एकू शकतो . आपल्याला हा संग्रह कसा वाटला ते नक्की  कळवा . आपल्याला हा संग्रह आवडला असेल तर तुमच्या इतर मित्र्नही शेअर करायला विसरू नका.
कोणत्याही चित्रावर क्लिक करा आणि अगदी मोफत टीव्ही पहा :
सर्वच प्रकारचे चित्रपट व सर्वच भाषांमध्ये अगदी मोफत : 

           The human mind gets tired after a certain time. Music plays a very important role in uplifting the mind when the human body is subjected to physical or mental exertion. Many movies and music, songs that please the human mind have been tried to be given in this PDF. We can combine any song we like. Let us know what you think of this collection. If you like this collection don't forget to share with your other friends.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा