मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

Career counselling for students and parents

 करिअरच्या विविध वाटा : 

Career counselling for students and parents

MaTa Gold

                या पुस्तकात आपल्याला सर्व शैक्षणिक मार्गांची माहिती मिळेल. १० व १२ वी नंतर आपण कोणत्या क्षेत्रात जायला हवे ? याचे संपूर्ण मार्गदर्शन यात दिलेले आहे. कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळू शकते ? याचे स्पष्टीकरण यात दिलेले आहे. आपल्या करिअर विषयी एवढी सविस्तर माहिती पुरवून आपल्याला आपल्या करिअरचा मार्ग निवडण्यास मार्गदर्शक ठरणाऱ्या या साहित्याचे सर्व श्रेय त्याच्या लेखकाला जाते. आपल्या सोयीसाठी / विध्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने येथे हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


           या पुस्तकातील काही बाबी जर सध्या बदलाशी मिळत नसतील त्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे लक्षात घ्यावे.  

ધોરણ ૧૦ અને ૧૨ પછી શું ? વાંચવા માટે અહી ક્લિક કરવું 

In this book you will get information about all educational paths. In which field should we go after 10th and 12th? The complete guidance is given here. In which field can you get a job after going in which field? This is explained here. All credit goes to the author of this material for providing such detailed information about your career and guiding you in choosing your career path. This book is made available here for our convenience / to clear the confusion in the minds of the students and give them proper guidance. If some items in this book are not compatible with the current changes, they should be noted as per the new government decision.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा