१२ मराठी पेपर २
बोर्ड परीक्षेचे मराठी विषयाचे स्वरूप :
गुण : १०० विषय : मराठी वेळ : ३ तास
विभाग –A [ पद्य आधारित ]
*खालील प्रश्नांची हेतुलक्षी उत्तरे लिहा.[ चार प्रश्न असतात] ४
*खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. [चार प्रश्न ] ४
*खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. [दोन प्रश्न] ४
*खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. [तीन पैकी दोन प्रश्न लिहा] ८
विभाग – B [गद्य आधारित]
*खालील प्रश्नांची हेतुलक्षी उत्तरे लिहा.[ चार प्रश्न असतात] ४
*खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. [चार प्रश्न ] ४
*खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. [दोन प्रश्न] ४
*खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. [तीन पैकी दोन प्रश्न लिहा] ८
विभाग – C [व्याकरण]
*खालील पदक्रम जोडून वाक्य पुन्हा लिहा. [दोन प्रश्न] २
*खालील समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. [चार शब्दांचे तीन कॉलम] २
*खालील विरूध्दार्थी शब्दांच्या जोड्या लावून पुन्हा लिहा. [चार शब्द] २
*खालील शब्द्समुहासाठी एक शब्द लिहा. [चार शब्द] २
*खालील वाक्यांचे सूचनेनुसार वाक्यात रुपांतर करा [एक वाक्य] १
* खालील वाक्यांचे सूचनेनुसार वाक्य संश्लेषण करा [एक वाक्य] १
*खालील सामासिक शब्दाचा विग्रह करून समास प्रकार लिहा. [एक शब्द] १
*खालील वृताचे उदाहरण द्या / लक्षण सांगा. [एक वाक्य] १
*खालील अलंकाराचे उदाहरण द्या / अलंकार प्रकार ओळखा. [एक प्रश्न] १
*खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. [एक प्रश्न] १
*खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा / वाक्यात उपयोग करा. [दोन प्रश्न] १
*ग्रामीण शब्दांचा प्रचलित मराठी अर्थ लिहा. [दोन प्रश्न] १
*खालील अशुध्द शब्द शुध्द करून लिहा. [दोन प्रश्न] १
*खालील शब्दांतील अर्थभेद लिहा. [एक प्रश्न] १
*खालील म्हणींचा अर्थ लिहा / अर्थाची म्हण लिहा. [दोन प्रश्न] १
*खालील वाक्यात विरामचिन्हांचा वापर करा. [एक प्रश्न] १
विभाग –D [अर्थग्रहण]
*खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. [ पाच प्रश्न ] ५
*खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. [ पाच प्रश्न ] ५
*खालील उताऱ्याचे १/३ भागात सारांश लिहा व योग्य शीर्षक द्या. ५
*खालील परिच्छेद / वाक्य वाचून तो कालक्रमानुसार लिहा. ५
विभाग –E [लेखन विभाग]
*अहवाल लेखन करा. [एक प्रश्न] ५
*खालील दिलेल्या मुद्यांच्या आधारे १०० शब्दात गोष्ट लिहा व शीर्षक द्या. ५
किंवा
*खालील कल्पनेचा विस्तार करा.
- योगेश जाधव सर
GSEB १२ मराठी सराव पेपर - २
टिप्पण्या