विदेशी चलन
विदेशी चलन :
या पीडीएफ मध्ये विदेशी चलनांची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यातून विध्यार्थ्यांना प्रोजेक्ट कार्य करण्यासाठी चित्रासहीत माहिती येथे उपलब्ध होईल. विविध देशामध्ये विविध स्वतःचे एक स्वतंत्र चलन असते. हे चलन आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कधी आपण कोणत्या देशात गेलो तर आपल्याला तेथील चलनाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कोणत्याही देशात जातांना आपल्याला तेथील चलन बदल करून घ्यावे लागते. विदेशी चलनावरून देखील आपल्या अर्थव्यवस्थेला समजून घेण्यास मदत होते. कारण भारतीय रुपयाचे मुली सर्वच विदेशी चलनाशी भिन्न असते. आपण जे काही आयात करतो त्याला आपल्याला विदेशी चलन द्यावे लागते. म्हणून देशाजवळ असलेली विदेशी गंगाजळी समजून घेण्यासाठी हा पीडीएफ महत्वाचा ठरेल. आपल्याला हि माहिती अव्द्ल्यासा इतर मित्र्नही शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीला सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी या वेब पेजला फोलो करायला विसरू नका.
Foreign Currency:
This PDF contains information about foreign currencies. From which information along with pictures will be available here for the students to work on the project. Different countries have their own separate currency. We need to know this currency. Whenever we go to any country, we need to know the currency of that country. When you go to any country, you have to change the currency of that country. Foreign exchange also helps in understanding our economy. Because the value of Indian rupee is different from all foreign currencies. Whatever we import we have to pay foreign exchange. So this PDF will be important to understand the foreign reserves near the country. Don't forget to share this information with your friends. Don't forget to follow this web page to be the first to receive such new information.
टिप्पण्या