मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

इंग्रजी शब्दकोश

 इंग्रजी शब्दकोश :

                   या पीडीएफ मध्ये तुम्हाला इंग्रजी - मराठी व मराठी - इंग्रजी असा शब्द साठा सापडेल.  यातून आपली इंग्रजी भाषा समज सोपी होईल. जोपर्यंत आपल्याला शब्दांचे अर्थ कळत नाहीत तोपर्यंत आपण वाचलेल्या परिच्छेदाचा योग्य अर्थ लागत नाही. आपल्याला व्यवस्थित अर्थ कळला नाही तर परीक्षेत तही आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. हा शब्दकोश सर्वांसाठी विनामुल्य येथे आपल्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शब्दकोशाचे श्रेय याच्या मुल लेखकालाच जाते. ज्यांनी एवढी मेहनत करून आपल्यासाठी हा संग्रह विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. यासाठी तत्यांचे देखील आभार. आपल्याला हा संग्रह आवडला तर तुमच्या इतरांनाही शेअर करा. व मदत रूप बना. अशीच महत्वाची माहिती मिळवण्यासाठी या वेब पेजला फोलो करा.

In this PDF you will find English - Marathi and Marathi - English vocabulary. This will make your understanding of English language easier. Unless we know the meaning of the words, the passage we read cannot be properly understood. If we do not understand the meaning properly, we face difficulties in the exam as well. This dictionary is made available for your convenience free of cost to all. The credit of this dictionary goes to its child author. Who have worked so hard to make this collection available to you for free. Thanks to Tatya for this too. If you like this collection share it with your others. And help form. Follow this web page to get similar important information.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा