मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

भारतीय उद्योगपती

 भारतीय उद्योगपती :

                भारतीय उद्योगाला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. या सुवर्णपत्रातील काही उद्योगपतींची येथे माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट कार्य करण्यासाठी देखील  उपयोग होईल. भारताच्या उभारणीत अशा मोठ्या उद्योगपतींचा खूप मोठा भाग असतो. भारतीय अर्थव्यवस्थेत खूप मोठी भर पडते. जगाच्या पाठीवर भारत एक असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था लवकर रुळावर येते. भारत एक विकसनशील देश आहे. विकासाच्या मार्गावर सतत पुढे मार्गस्थ होतांना दिसत आहे. या प्रगतीत उद्योगपतींचा वाटा समजून घेणे फार महत्वाचे आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण येथे करणार आहोत. हि माहिती तुम्हाला अव्द्ल्यासा तुमच्या मित्र्नही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !

Indian Businessmen:

                Indian industry has a long tradition. Information about some industrialists in this golden letter has been given here. This information will also be used by the students for project work. Such big industrialists have a very big part in the building of India. It adds a lot to the Indian economy. India is one of the fastest growing economies in the world. India is a developing country. It seems to be moving forward on the path of development. It is very important to understand the role of industrialists in this progress. We will try to understand this here. Don't forget to share this information with your friends. Thank you!

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा