मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

MPSC BOOKS

 यशाचा राजमार्ग यांच्या अथक प्रयत्नातून MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची पुस्तके व नोट्स :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: Maharashtra Public Service Commission; संक्षिप्त: MPSCएमपीएस्सी) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, [[पोलीस-उपअधीक्षक}}, [[तहसीलदार}}, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी]], मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ची पदे भरली जातात.

राज्यसेवा परीक्षा

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.

  • MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
  • MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
  • MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
  • MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
  • MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
  • MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा
  • MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा
  • MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा
  • MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा.

पात्रता

वयाची १९ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे.खुल्या(अराखीव) प्रवर्गा साठी कमाल ६ संधी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांसाठी कमाल संधीची मर्यादा नाही तर उर्वरित मागास प्रवर्गा साठी कमाल ९ संधींची मर्यादा आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.
अधिक माहितीसाठी ओफिशीयल वेबसाईट पहावी. 
निर्माते यशाचा राजमार्ग 
सातत्य आणि चिकाटी हाच असतो यशाचा खरा राजमार्ग

यशाचा राजमार्ग पुस्तके: 


CSAT:-Click here
भारताची अर्थव्यवस्था:-Click here
English:-Click here
इतिहास:-Click here
चालू घडामोडी:-Click here
भूगोल:-Click here
मराठी:-Click here
भारताची राज्यघटना:-Click here
विज्ञान:-Click here


:यशाचा राजमार्ग यांनी तयार केलेल्या सराव प्रश्नपत्रिका :
कॉमन परीक्षा पेपर 

Combine Exam Que paper 

(क्लिक केल्यानंतर त्याखालील लिंक ओपन करा )

1 :- Click Here
2 :- Click Here
3 :- Click Here

राज्यसेवा परीक्षा सराव पेपर :

CSAT Que

1  :- Click Here

2  :- Click Here

3  :- Click Here

4  :- Click Here

5  :- Click Here

6  :- Click Here

7  :- Click Here

8  :- Click Here

9  :- Click Here

10  :- Click Here

11  :- Click Here

12  :- Click Here

13  :- Click Here

14  :- Click Here

15  :- Click Here

16  :- Click Here

17  :- Click Here

18  :- Click Here

19  :- Click Here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा